संत शिरोमणी संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

24

कामठी – तैलिक समाज कामठीचे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचे शनिवार डिसेंबर रोजी न्यू येरखेडा खेडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे माजी अध्यक्ष विश्रामजी भनारे यांच्या हस्ते माननीय डुमदेवजी नाटकर, अरविंद जी पाहुणे, होमेश्वर चकोले, महादेव वंजारी यांच्या उपस्थितीत कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली पश्चात संत संताजी जगनाडे महाराजांचे प्रतिमेला माल्यार्पण पूजा अर्चना करून कलश स्थापना मंगलाताई आणि मनीषकारेमोरे ( माजी सरपंच द्वय येरखेडा)यांचेहस्ते करण्यात येऊन सामूहिक पूजन रूमाताई गोपाळ
वंजारी,सविताताई,कुल्लरकर,सावित्रीताई तेलरांधे,
जयाताई वाडीभस्मे, कल्पनाताई हरिहर गायधने,माधुरीताई ज्ञानेश्वर वंजारी, चंदाताई भैय्यालाल माकडे, प्रार्थनाताई मुकेश चकोले, सुनंदाताईराधेश्याम मानकर, वीणाताई महादेव बाळबुधे, ममताताई नरेश भणारे,गीताताई प्रभाकर गायधने, वर्षाताई हितेश बावनकुळे,सुनंदा रमेश वाडीभस्मे, भाग्यश्रीताईपाहुणे,लीनाताई पाहुणे, सिंधुताई मोरे, अल्काताई चकोले, स्मिताताई मोरे, तृष्णाताई वंजारी,
व. उपस्थित्यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मोफत (शुअरटेक हॉस्पिटल धंतोली यांच्या सौजन्याने आयोजित) शिबिराचे उद्घाटन डॉक्टर चांगदेव जुनघरे यांचे हस्ते डॉ.निलेश वाडिभस्मे व त्यांचे सहकारीडॉ.धिनके, डॉ. चव्हाण,व डॉक्टरांच्या इतर चमूने सहभाग घेतलाया कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ऍड. उत्कर्षा बावनकुळे ऍड.सुनील वंजारी, यांचे उपस्थितीत करण्यात आले. गया. शिबिराचा लाभ समाज बंधु भगिनी व उपस्थित लोकांनी घेतला

ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ कवडूजी रोकडे खसाळा यांच्या समूहाने ह. भ.प. हरिभाऊ महाकाळकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला साथ देत अभंग वाणी प्रस्तुत केली. संत सखु माता नारा कारंजा घाडगे यांचे आगम नाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला संत जगनाडे महाराज की जय, संत सखु माता की जय या घोषणांनी व फटाक्याची आतिषबाजीने फुलाची उधळण करत मातेला पूजन स्थळाचे सभागृहात आणण्यात आले. संत सखुमातेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम हटवार व सौ कविता हटवार यांनी पाद्यपूजन व सामूहिक आरती करून गोपाल काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आनंदाचे उधान व भक्तीच्या तालावर सर्वांनी भक्ती रसाचा मंत्रमुग्ध होऊन आनंद घेतला. यानंतर स्नेहसंमेलनाची आमंत्रित पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राधेशाम हटवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झालेल्या या संमेलनात प्रमुख पाहुणे मा. जगदीशजी वैद्य प्रांतिक तेली समाज,मा. नानाभाऊ ढगे अध्यक्ष तेली महासभा नागपूर मा. सौ कल्पनाताई ईखार, मुख्य अभियंता जि.प. मा. नयनाताई झाडे विभागीय महिलाअध्यक्षा प्रांतिक तेली समाज,मा. किशोरजी वरम्भे, संताजी बहुउद्देशीय संस्था नागपूर,मा. दिलीपजी तुपकर सचिव सं. ब. संस्था,मा.विजयजी हटवार राष्ट्रीय अध्यक्ष नमो मोर्चा,मा.अध्यक्ष तेली महासभा नागपूर, मा. गुलाबजी गुल्हाने अध्यक्ष,तेलघाणी बोर्ड मध्यप्रदेश, मा. लोकनाथजी भुरे, कार्यकारणी सदस्य रामटेक धर्मशाळा,मा. सूर्यभानजी सुपारे, मा. सुरेशजी साठवणे,मा. अजय धोपटे संस्थापक सचिव संताजी बिग्रेड,मा. संकेत बावनकुळे, सामाजिकयुवा नेते, माननीय प्रवीणजी बावनकुळे, प्रांतिक तेली महासभा,मा. नागोरावजी साबळे, मा. राकेश भावळकर,मा. मनोज जीभकाटे उपसरपंचभिलगाव,मा.अतुलजी बावनकुळे उप सरपंच खसाळा, मा.नत्थूजी रघटाटे, माजी सरपंच खैरी,मा. मुकुंद जीभकाटे, गजानन जी बावनकुळे, समाजसेवक,ऍड. आशिष वंजारी, हितेश बावनकुळे
,मा.प्रा.ज्ञानेश्वरजी रेवतकर,प्रा.विश्वनाथजी वंजारी, नरेंद्रजी नरड शेषरावजी ढबाले, धनराजजी समरीत,सौ संध्याताई मानकर,या सर्व अतिथीतीचे स्वागत संस्थेचे सचिव शंकरराव वाडीभस्मे, उपाध्यक्ष उषाताई रमेश कारेमोरे, यांचे स्वागत संस्थेचे कोषाध्यक्ष सुरेश भनारे, सहसचिव हरिहर गायधने, ताराचंद मुंडले,विजय वंजारी,महादेवरावबाळबुधे,महादेवराव किरपान, गजानन तिरपुडे,प्रल्हाद वंजारी,संजय बावनकुळे,अतुल गायधणे,ओमकार बावनकुळे,आनंद चकोले ,योगेश गायधणे,विजय भिवगडे,गजानन वैद्य,एकनाथ मानकर,विकास वैदय, राजेराम रेवतकर, नरेंद्र कावडकर,कमलेश रक्षक,सुधाकर डोकरीमारे राजू महाजन,आशाताई वंजारी, शीलाताई बावनकुळे,प्रकाश फटिंग यांनी परिश्रम घेतले.
कृपया वृत्त आपले वर्तमान पत्रातून प्रसिद्दीस देण्याची आपणांस विनंती आहे.