कामठी ता. २१ – विधानसभा क्षेत्रातीलbभारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान च्या अंतर्गत
मा. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महामंत्री अनिल निधान, महादुला नगरपंचाय नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्याअध्यक्षते खाली कामठी शहर अध्यक्ष करिता मंगेश यादवेश यादव यांची निवड करण्यात आली आहे.
20 एप्रिल रोजी कामठी शहरातील जयस्तंभ चौक भाजप कार्यालय मध्ये नवनिर्वाचित अध्यक्षाची घोषणा करण्यात आली . बंद लिफाफ्यामध्ये असलेले नाव उपस्थित कार्यकर्त्यांसमोर जाहीर करण्यात आले.

यावेळेस भाजप कार्याध्यक्ष राज हाडोंती. भाजप युवा मोर्चा प्रदीप सचिव कपिल गायधने, राजेश (लाला ) खंडेलवाल ,कमल यादव,माजी नगरसेविका पिंकी वैद्य, हर्षा यादव,महेश महाजन, योगेश गायधने, जयराम मेहरकुले ,रमेश वैद्य, कैलास मलिक, रोहन बिल्लेवार, विनोद संगेवार, अन्नू शर्मा, प्रमोद कातोरे , नरेश पारवानी, नरेंद्र कलसे, विजय कनोजिया, बरकत अली,अनिल पिंगळे , नरेंद्र डोंगरे, रवी चमके ,महिला आघाडी अध्यक्ष कुंदाताई रोकडे, प्रीती ताई कुल्लारकर, रेखा ताई झंझाट, प्रभाताई राऊत, गायत्री ताई यादव, संगीता ताई अग्रवाल, वैशालीताई मानवटकर ,तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्षला उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .










