पत्रकार चेतन मेश्राम यांचा कँन्सर आजाराने मुत्यु

16
कन्हान : – गहुहिवरा रोड पाटील नगर कांद्री -कन्हान येथिल जेष्ट पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते चेतन मेश्राम हयानी कॅन्सर आजाराला कंटाळुन स्वत:च्या घरी कुणी नसताना गळफास लावुन आपली जिवनलिला संपविल्याने त्यांचे दु:खद निधन ़झाले.
              कांद्री-कन्हान येथील जेष्ट पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते चेतन सखाराम मेश्राम वय ६४ वर्ष राह. गहुहिवरा रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ पाटील नगर कांद्री-कन्हान हयाना मागिल सहा महिन्या पासुन कॅन्सर आजाराने चांगले ग्रासल्याने भंयकर त्रस्त अस ल्याने मंगळवार (दि.११) मार्च ला दुपारी १२.३० वाजता घरी कुणी नसल्याने कॅंन्सर आजाराला कंटाळु न पहिल्या मजल्यावर हॉल मधिल खिडकीच्या ग्रिल ला नॉयलान दोरीने गळफास लावुन त्यांनी आपली जिवन लिला संपवली. त्यांची अंतिम यात्रा त्यांचे घरू न सायंकाळी ७ वाजता काढुन धरमनगर पिपरी-कन्हा न येथील स्मशान भुमित माती देऊन अंत्यसंस्कार कर ण्यात आला. ते पत्नी, एक मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले. कन्हान पोलीसा नी फिर्यादी पत्नी सुरेखा चेतन मेश्राम यांचे बयाणा वरून कन्हान पोस्टे ला मर्ग क्र. ११/२५ कलम १९४ बीएन एसएस अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे.