जिल्हा परिषद केंद्रस्तरीय टूर्नामेंट चे आयोज

21

मौदा रेवराळ केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रस्तरीय टूर्नामेंट चे आयोजन नवरगांव येथे करण्यात आले ,या टूर्नामेंट चे उद्घाटन जिला परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले ,कारेक्रमाचे अध्यक्ष म्हणुन स्वप्निल श्रावणकर उपस्थित होते .

तर या वेडेस मुकेश अग्रवाल माजी पं.स सदस्य, वंदना काशीराम बावनकुळे उप सरपंच धर्मापूरी, लटारू बावनकुळे माजी उपसरपंच, अनुसया बावनकुळे माजी सरपंच , पत्रे सर केंद्र प्रमुख, श्रावणकर ग्राम पंचायत सदस्य, क्षीरसागर ग्राम पंचायत सदस्य, दिनेश हिवसे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,संजय क्षीरसागर, नितेश पालटकर, नारायण जर्वेकर माजी ग्रा. पं.सदस्य, गावंडे पोलीस पाटील नवरगाव, अरविंद भोयर अध्यक्ष शा.व्य समिती, ढोलमारा तथा ग्रा.पं.सदस्य अजय मते, पत्रकार ,ग्राम पंचायत कमिटी, शाळा व्यवस्थापनान कमिटी, तसेच गावकरी, शिक्षक वृंद आणी विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते .