नवनाथ आश्रम येथे दत्तजयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन

47

मौदा/सावनेर
सावनेर पासून 15 की मी अंतरावर असलेल्या तेलनगखेडी येथील नवनाथ आश्रमात दि 14 डिसेंम्बर रोज शनिवार ला सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये महापूजा,सामूहिक पारायण,दत्ताभिषेक भजन आणि महाप्रसाद कार्यक्रम सम्पन्न होणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्या ने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आश्रमाचे वेवस्थापक नाथभक्त कृष्णराव गिरडे यांनी केले आहे