कामठी__देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी संसदेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुध्द अभर्द टिप्पणी केली. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही तर संपुर्ण देशाचा अपमान केला आहे. संविधान मानणारे जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी लोकशाही चा अपमान केला आहे करिता त्यांना या पदावर राहण्याचा काही अधिकार नसुन,महामहीम राष्ट्रपती महोदयांनी
त्यांना गृहमंत्री पदावरून बरखास्त करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेस सेवा दल महाराष्ट्र कामठी च्या वतीने कामठी तहसीलदार माफ्रत निवेदन देऊन राष्ट्रपती महोदयांना करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सघटक राजकुमार गेडाम,जिल्हा काँग्रेस कमेटी चे महासचिव
आबीदभाई ताजी, माजी नगरसेवक , निरज लोणारे,
प्रमोद खोब्रागडे ( अनु. जाती विभाग), अब्दुल सलाम अन्सारी, प्रकाश लाईनपाडे , अजाबराव उईके, लक्ष्मण सेवा, असित लोणारे, धनराज गोडाणे, वसता गोडाणे , डॉ अभिषेक चिमणी, मनिष गजभिये, उमाशंकर भिवंडी, उमाशंकर यादव,प्रवेश चिमणकर, हाजी कुरैशी, बबन रंगारी ,प्रशांत गणविर ,सारग नितनवरे ,वैभव गजभिये, सुरेख आरीफ , मनोज रंगारी तर अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।










