नारायण दशरथराव बेहार यांना मातृशोक

56

शोक संदेश कामठी

  • श्रीमती पार्वतीबाई दशरथराव बेहार यांचा 96 वर्षी दिनांक 6 डिसेंबर रात्री 9.30 वाजता वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले आहे .त्यांची अंत्ययात्रा दिनांक 7 डिसेंबर दुपारी 2 वाजता त्यांचे राहते घरी दाल ओळी नंबर 1 कामठी येथून निघणार आहे. त्यांच्या मागे , पुत्र, पुत्रवधु, नातीपोती व आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बिहार कुटुंबात शोककाळ पसरली आहे.
    *शोकाकुल*
    श्री नारायण दशरथराव बेहार
    श्री विनय नारायणराव बेहार
    श्री धीरज नारायणराव बेहार