शाहीर बावनकुळे एकता फाउंडेशन चे महाराष्ट्र प्रदेश प्रचारक नियुक्त

76

कामठी – एकता फाउंडेशन सामाजिक संगठन चे संस्थापक अध्यक्ष डॉ जय संजय रामटेके यांनी सामाजिक कार्यकर्ता शाहीर राजेन्द्र भीमराव बावनकुळे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रचारक आणि नागपूर जिल्हा प्रभारी या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली.भारतीय संविधान ला साक्षी मानून संवैधानिक विचार शिक्षा ,रोजगार, फायनान्स,स्वास्थ्य, सुरक्षा पद्धती,ला विधी,अन्याय ,अत्याचार, भ्रष्टाचार आणि सर्व संवैधानिक मूलभूत अधिकार वर कार्य करण्यासाठी एकता फाउंडेशन चे कार्य सुरू आहे.शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कार्यात सक्रीय सहभाग नेहमी दिसून येते ,त्यांनी शाहीर कलाकार यांच्यासाठी विधानसभेवर मोर्चे,सlकळी उपोषण, संबंधित मंत्री,अधिकारी यांना निवेदन देऊन शाहीर कलाकार यांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले या सर्व काऱ्यांची दाखल घेऊन डॉ जय संजय रामटेके यांनी शाहीर राजेंद्र बावनकुळे यांची महाराष्ट्र प्रदेश प्रचारक आणि नागपूर जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती केली आहे.