तारसा रोड गहुहिवरा चौकात प्याऊ चा शुभारंभ

15
कन्हान : – मानव अधिकार संघटना पारशिवनी तालु का व्दारे सध्या सुरू झालेल्या उन्हाळयात सर्व सामा न्य नागरिक व प्रवाश्याकरिता तारसा रोड वरील गहु हिवरा चौकात थंड पिण्याच्या पाण्याचा प्याऊ चे उदघाटन करून शुभारंभ केला आहे.
          सोमवार (दि.३) मार्च ला मानव अ़धिकार संघ टना पारशिवनी तालुकाध्यक्ष पंकज रामटेके हयानी या तपत्या उन्हाळयात सर्वसामान्य नागरिक व प्रवाश्याना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या सार्थ दुष्टीने त्यांचे बाबुजी स्व. टेनराज चिंधुजी रामटेके यांच्या जयंती निमित्य तारसा रोड वरील गहुहिवरा चौकात प्याऊ चे उदघाटन करून पिण्याच्या थंड पाण्याचा प्याऊ चा शुभारंभ केला आहे. याप्रसंगी पंकज रामटेके, प्रमोद चनकापुरे, मनीष नंदेश्वर, मीना रामटेके, लक्ष्मी कनोजे, पुनम पवार, रेखा मेश्राम, सविता चौबे, मीना कुभलंक र, सविता नाटकर, निकिता खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.