केंद्रीय ग्रृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कांग्रेस कमिटी महादूला शहर तर्फे माजी नगरसेवक रत्नदिपभाऊ रंगारी यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न कोराडी — डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कांग्रेस पक्ष आणि आंबेडकरी जनते तर्फे अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी माजी नगरसेवक तिलक गजभिये, सामाजिक कार्यकर्ता संजय रामटेके, शरद मेश्राम , निखिल खरवडे, प्रविण उगले,हिवराज मेश्राम, मंगल सुरडकर, सिद्धार्थ सोनवणे, मनिष वासनिक, सोनु गजभार, प्रितम चवरे, संदीप मेश्राम, सचिन बागडे, उमेश मेंढे, सिद्धार्थ खोब्रागडे, धम्मानंद कांबळे, विलास बचाटे, अजय वैद्य, बंटी मेश्राम, बबलु मेश्राम, प्रविण मडामे, अभी बन्सोड, रक्षित नितनवरे, हर्ष रंगारी, विनीत मेंढे, चैतन्य सोनारे, विष्णु अंभोरे, संजय खंडारे, चंद्रकांत गडपायले, सुर्यकांत गडपायले,गौतम लांडगे, बाळा गायकवाड, विक्की हनवते, विक्की वाघमारे, विनोद शिवणकर, सुरेंद्र मेश्राम, निखिल मासुलकर, साहिल छत्री, रवि सोणवणे, अतुल टेंभुर्णे, सुभाष चवरे, रत्नदीप डोंगरे, तुलसीदास नागदिवे रोहित नागपुरे, रोहित विरघट, अनिल पखिड्डे, विनोद पतिंगराव, विकास लझडे, उमेश माणिकपुरी, सुमेध चवरे, संदेश नंदागवली, बाबुलाल जोंधळे, आनंद उके, मनोज बल्की, सुनिल हनवंते निखिल शेंडे, सचिन ठवरे, अभिजित बंसोड,तुलसीदास नागदेवे, निळकंठ मेश्राम, नागसेन उके, संदीप सोमकुंवर, बाबुलाल जोंधळे, संजय खंडारे, सुमित राऊत कार्तिक सरोज, सुमेध चवरे, उमेश माणिकपुरी, रामप्रसाद जावळे, मारोती सोमकुवर, अमर हाडके, विनोद उके, सचिन डुले संतोष खापडिया, अशोक साठवणे, संजय चंद्रशेखर, हिना वासनिक, मनिषा ढाकणे, लक्ष्मी सहारे, म्रृणाली गुजर, आणि कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.










