नागपुर:- ता.४ ,सतीश उके यांनी ईडी आणि नागपूर पोलीस यांच्याकडे धर्मदास मेलुमल रामानी व त्याच्या सहकार्याविरुद्ध ईडीचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती त्यावरून डीसीपी क्राइम ब्रांच डिटेक्शन ईडीला तो अर्ज फॉरवर्ड केला त्यावरून ईडीने ECIR/NGSZO/07/2024 धरमदास रामाने व त्याचे सहकारी महिपात पांडुरंग शेंद्रे अशा 12 लोकांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वाठोडा एफ आय आर नंबर 20 / 22 दि. 13/1/2022त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर प्रकरण मौजा चांदमारी तहसील नागपूर शहर येथील एनआयटीची एकूण 30 एकर जमीन बळकावून स्वतःच्या मालकीची दाखवून विक्री केली व त्यातून एकूण 71 कोटी आर्थिक गैरफायदा मिळवला व एनआयटीची फसवणूक केली .NIT च्या तक्रारीवरून एफ आय क्रमांक 20 /24दाखल झाला होता त्यात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आता त्यात ED ना ECIR/NGSOZ/07/2024क्रमांक गुन्हा दाखल केलेला आहे ही माहिती सतीश ओके यांनी हायकोर्टामध्ये केलेल्या याची काcri.W.Pक्रमांक 233 / 24 सतीश उके – विरुद्ध -ईडी यात ईडी यांनी दाखल केलेल्या रिप्लाय मध्ये कळविलेले आहे वरील प्रकरणांमध्ये ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे व त्यांचा तपास सुद्धा सुरू आहे असे EDने माननीय न्यायालयाला कळविलेले आहे मूळतः सतीश उके यांनी जानेवारी महिन्यात नागपूर शहर पोलिसांना व ईडी यांना दिलेल्या अर्जामध्ये मौजा पिंपळा खसरा क्रमांक 142 तहसील नागपूर ग्रामीण येथील 12 एकर जमीन तसेच तसेच वर्धा रोड येथील सविता तनेजा यांचा प्लॉट बळकवला याबाबत पोलीस स्टेशन सोनेगाव तसेच मौजा. पिंपळा याबाबत दाखल असलेले गुन्हे पोलीस स्टेशन सीताबर्डी व पोलिस स्टेशन सदर गुन्ह्यांबाबत ईडीची कारवाई करण्याची विनंती केली होती तसेच मोहम्मद संमत यांच्या प्रॉपर्टी संबंधी पोलीस स्टेशन
कोराडी येथे दाखल असलेल्या गुन्ह्या गुण्यास संबंधातही ईडीची कारवाई करण्याची विनंती केली होती सध्या पोलीस स्टेशन वाठोडा येथील तक्रारीच्या आधारे हा ईडीचा गुन्हा दाखल झालेला आहे सतीश उके यांची मागणी मान्य झालेली आहे आणि या प्रकरणांमध्ये धर्मदास रामानी व त्याचे सहकारी यांनी एनआयटीची जमीन विक्री करून प्लॉट धारकांना जी विक्री करून जो मोबदला मिळवला हे पैसे रिकव्हर करणे व ती जमीन एनआयटी ला परत करणे या सर्व प्रार्थना या तपासामध्ये पाहायला जाणार आहे या प्रकरणात कलम आठ पीएमएलए प्रमाणे ती जमीन मूळ मालक म्हणजे एनआयटीला परत करणे याकरिता सुद्धा सतीश उके यांनी मागणी केलेली आहे या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने पुढील सुनवाई 3 जानेवारीला ठेवली आहे ।










