मौदा तालुका अंतर्गत खात रेवराळ जी.प ची सनद आढावा सभा बल्याची पहाड़ी हिवरा येथे सपंन्न झाली जिला परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत खाली हि आढावा सभा घेण्यात आली ,आयोजित सभा मध्ये जिला परिषद सर्कल संदर्भातील विकासकामे, समस्या तसेच त्यावरील निराकरण आढावा घेण्यात आला.

या सभा मध्ये स्वप्निल श्रावणकर सभापती पंचायत समिती मौदा,खेमराज चाफले उप सभापती पंचायत समिती मौदा,दुर्गा ताई ठाकरे सदस्या पंचायत समिती मौदा,मुकेश अग्रवाल माजी सदस्य पंचायत समिती मौदा,डोंगरे अतिरिक्त गटविकास अधिकारी पंचायत समिती मौदा, शरद दोनोडे विस्तार अधिकारी पंचायत समिती मौदा, तसेस खात रेवराळ सर्कल चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत कर्मचारी आणी गावकरी उपस्थित होते.










