मौदा -जिला परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या अथक प्रयत्ना मुळे ग्राम पंचायत खात येथे ग्रामीण रस्ते व पुल दुरुस्ती योजना अंतर्गत सीमेंट रास्ता बांधकाम करिता 35 लक्ष रुपये निधी तसेस जिला परिषद 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत भूमिगत नाली करिता 3.6 लक्ष रुपय मंजूर करण्यात आले होते,मंजूर निधी चा वापर करत आज खात येथे भूमिगत नाली बांधकामाचे भूमिपूजन जिला परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजन सोहाळा ला दुर्गा जांबुवंत ठाकरे पं स सदस्य मौदा, मुकेश अग्रवाल माजी पं.स. सदस्य, माधुरी कैलाश वैद्य सरपंच खात, कांचन पांडुरंग देवतारे उपसरपंच खात, कैलाश वैद्य माजी सरपंच खात व ,ग्राम पंचायत सदस्य रविन्द्र मांडरकर , पुरुषोत्तम शर्मा ,राकेश बागडे ,शैलेश गिरीपूंजे, तुळसाबाई ढोलवार ,बबीता खोब्रागडे, तुळसा गिरीपूंजे ,निर्मला ताई मेंढे,आणि ग्रा पं सचिव अनूप रामटेके,तसेस ग्राम पंचायत कर्मचारी व गावकरी नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते ।










